Joyful Genius

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा · इयत्ता 7 वी

शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव, आता ऑनलाइन

बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांचे 800+ प्रश्न, खऱ्या परीक्षेसारखी वेळ आणि टेस्ट संपताच गुणपत्रक.

Joyful Genius Education: online practice tests in the Intelligence Test, Marathi, Mathematics and English for Class 7 students preparing for the Maharashtra scholarship exam. Parents pay once: ₹300 for unlimited tests in every subject, no subscription. An independent practice service, not affiliated with any government body or exam board. Read this page in English

पहिल्या 3 टेस्ट मोफत · पैसे नंतर, आवडलं तरच

पुढील परीक्षा: 20 फेब्रुवारी 2027 (संभाव्य) · 116 दिवस बाकी

एक प्रश्न सोडवून पहा

मागील वर्षाचा प्रश्न · स्कॉ. 2018

राम, शाम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी 16 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल?

असेच प्रश्न असलेली पूर्ण टेस्ट द्या

सुरक्षित पेमेंटUPI ने पेमेंट: Google Pay, PhonePe, Paytm, BHIM

शासकीय शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा ₹750, सलग 3 वर्षे

मागील वर्षांचे प्रश्नजुन्या परीक्षांतील प्रश्नही सरावात समाविष्ट

जाहिराती नाहीतमुलांसाठी सुरक्षित: जाहिराती किंवा ट्रॅकर नाहीत

टेस्टचे प्रकार

खऱ्या परीक्षेसारखी वेळ. वेळ संपताच टेस्ट आपोआप सबमिट होते. चुकीच्या उत्तराला गुण कापले जात नाहीत.

एक धडा टेस्ट

एका धड्याचा नेमका सराव

  • 10 प्रश्न
  • 20 गुण
  • 12 मिनिटे

Unit Test

हवे ते धडे निवडून एकत्र सराव

  • 20 प्रश्न
  • 40 गुण
  • 24 मिनिटे

Subject Test

एका विषयाच्या सर्व घटकांचे प्रश्न

  • बुद्धिमत्ता चाचणी: 50 प्रश्न · 100 गुण · 60 मिनिटे
  • मराठी: 25 प्रश्न · 50 गुण · 30 मिनिटे
  • गणित: 50 प्रश्न · 100 गुण · 60 मिनिटे
  • इंग्रजी: 25 प्रश्न · 50 गुण · 30 मिनिटे

कोणते विषय, कोणते घटक?

4 विषय, 18 घटक, 45 धडे.

बुद्धिमत्ता चाचणी

420 प्रश्न

वर्गीकरण

161 प्रश्न

  • आकृत्या
  • संख्या
  • वर्णमाला (इंग्रजी)

समसंबंध

96 प्रश्न

  • आकृत्या
  • वर्णमाला (इंग्रजी)

क्रम-श्रेणी

26 प्रश्न

  • आकृत्या

प्रतिबिंब-प्रतिमा

37 प्रश्न

  • पाण्यातील प्रतिमा

आकृतीचे पृथक्करण

100 प्रश्न

  • अपूर्ण आकृती पूर्ण करणे
  • तंतोतंत आकृती ओळखणे
  • घडीच्या आकृत्या
  • लपलेली आकृती शोधणे

मराठी

189 प्रश्न

शब्दसंपत्ती

73 प्रश्न

  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • आलंकारिक शब्द
  • वाक्प्रचार
  • म्हणी
  • पारिभाषिक शब्द

कार्यात्मक व्याकरण

96 प्रश्न

  • वर्णविचार
  • संधी (स्वर, व्यंजन, विसर्ग, पूर्वरूप, पररूप)
  • लिंग
  • प्रयोग (कर्तरी, कर्मणी, भावे)
  • वाक्यांचे प्रकार (केवल, मिश्र, संयुक्त)
  • विरामचिन्हे
  • काळ, काळांचे प्रकार व क्रियापदांचे अर्थ
  • अलंकार (यमक, उपमा, उत्प्रेक्षा)
  • वृत्ते (मालिनी, वसंततिलका, भुजंगप्रयात)

सामान्य ज्ञान

20 प्रश्न

  • मराठी विषयाशी संबंधित सामान्यज्ञान

गणित

193 प्रश्न

संख्यांवरील क्रिया

69 प्रश्न

  • मसावि व लसावि
  • दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक
  • सरासरी

भूमिती

23 प्रश्न

  • बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन व प्रतल
  • पायथागोरसचा सिद्धांत

महत्त्वमापन

12 प्रश्न

  • परिमिती: त्रिकोण, चौकोन व बहुभुजाकृती

व्यावहारिक गणित

74 प्रश्न

  • शेकडेवारी
  • सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
  • नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली)

बीजगणित

15 प्रश्न

  • एकचल समीकरणे व शाब्दिक उदाहरणे

इंग्रजी

52 प्रश्न

Vocabulary

6 प्रश्न

  • Contextual meanings of words

Word puzzles

9 प्रश्न

  • Crossword puzzles and riddles

Language study

20 प्रश्न

  • Sentence formation
  • Types of sentences
  • Modal auxiliaries

Grammar

10 प्रश्न

  • Active and passive voice
  • Direct and indirect speech

Creative writing

7 प्रश्न

  • SMS language

किंमत

एकदाच पैसे भरा · सबस्क्रिप्शन नाही

  • सर्व विषय, घटक आणि धड्यांच्या टेस्ट: एक धडा, अनेक धडे आणि पूर्ण विषय
  • टेस्ट संपताच गुणपत्रक आणि प्रत्येक उत्तराची तपासणी
  • कोणत्या विषयात आणि घटकात अजून सराव हवा ते लगेच दिसते

किंमत आणि परतावा धोरण सविस्तर पाहा

नेहमीचे प्रश्न

अजून काही शंका असल्यास आम्हाला संपर्क करा.

एका टेस्टमध्ये किती प्रश्न?
  • एक धडा टेस्ट: 10 प्रश्न, 12 मिनिटे
  • Unit Test: 20 प्रश्न, 24 मिनिटे
  • Subject Test: बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न, 60 मिनिटे; मराठी 25 प्रश्न, 30 मिनिटे; गणित 50 प्रश्न, 60 मिनिटे; इंग्रजी 25 प्रश्न, 30 मिनिटे

प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात.

टेस्टना मुदत आहे का?

नाही. ₹300 चा पॅक एकदा घेतला की हव्या तितक्या टेस्ट द्या, कोणतीही मुदत नाही.

एका पॅकमध्ये सर्व विषय मिळतात का?

हो. ₹300 च्या एकाच पॅकमध्ये साइटवरील सर्व विषयांच्या टेस्ट देता येतात; विषयानुसार वेगळे पैसे नाहीत.

पैसे कापले पण टेस्ट मिळाल्या नाहीत?

काळजी करू नका. पेमेंट यशस्वी झाले असेल तर पॅक काही मिनिटांत आपोआप सुरू होतो. अयशस्वी किंवा दोनदा कापलेले पैसे आपोआप परत येतात (5–7 कामकाजाचे दिवस). तरीही अडचण आल्यास संपर्क करा.

कोणत्या इयत्तेसाठी?

इयत्ता 7 वी (उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा). बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांचा सराव आहे.

पहिली टेस्ट खरंच मोफत आहे का?

हो. पालकांच्या मोबाईल नंबरने लॉगिन केल्यावर पहिल्या 3 टेस्ट मोफत. आवडलं तरच पॅक घ्या.

मदत कशी मिळेल?

WhatsApp वर लिहा: +918983355615. ईमेल: joyfulgenius2020@gmail.com. सर्व तपशील संपर्क पानावर आहेत.

आजच सराव सुरू करा

पालकांच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा. OTP ने लॉगिन, पासवर्ड लागत नाही.

मोफत टेस्ट द्या