किंमत

एकदाच पैसे भरा · सबस्क्रिप्शन नाही

Pricing: a one-time payment in Indian rupees (INR). One pack covers every subject. No subscription, no automatic renewal.

काय मिळेल?

  • सर्व विषय: बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, गणित आणि इंग्रजी
  • एक धडा टेस्ट: 10 प्रश्न, 20 गुण, 12 मिनिटे
  • Unit Test: 20 प्रश्न, 40 गुण, 24 मिनिटे
  • Subject Test: बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे; मराठी 25 प्रश्न, 50 गुण, 30 मिनिटे; गणित 50 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे; इंग्रजी 25 प्रश्न, 50 गुण, 30 मिनिटे
  • खऱ्या परीक्षेसारखी वेळ; वेळ संपताच टेस्ट आपोआप सबमिट
  • टेस्ट संपताच गुणपत्रक आणि प्रत्येक उत्तराची तपासणी
  • मागील वर्षांच्या परीक्षांतील प्रश्नही समाविष्ट
  • प्रगती: कोणत्या विषयात आणि घटकात अजून सराव हवा ते दिसते
  • पहिल्या 3 टेस्ट मोफत, पैसे नंतर

पेमेंट

UPI ने पेमेंट: Google Pay, PhonePe, Paytm, BHIM

पेमेंट Razorpay द्वारे सुरक्षित. तुमचा UPI PIN किंवा बँकेची माहिती आमच्याकडे येत नाही.

दाखवलेली किंमत हीच पूर्ण रक्कम आहे. पैसे भरताना त्यावर कोणताही कर किंवा शुल्क जोडले जात नाही.

Pay by UPI; payments are handled securely by Razorpay. The price shown is the full amount you pay. No taxes or fees are added at checkout.

परतावा

  • खरेदीनंतर 7 दिवसांच्या आत, त्या खरेदीनंतर एकही टेस्ट सुरू केली नसेल तर पूर्ण परतावा.
  • कूपन वापरल्यास, कूपननंतर दिसणारी किंमतच तुम्ही भरता आणि परतावाही तेवढाच मिळतो.
  • अयशस्वी किंवा दोनदा कापलेले पैसे आपोआप परत येतात.
  • परतावा 5–10 कामकाजाच्या दिवसांत, ज्या पद्धतीने पैसे भरले त्याच पद्धतीने जमा होतो (UPI ने भरल्यास सहसा लवकर).

Refunds: full refund within 7 days of purchase if no test was started after that purchase. The money goes back to the original payment method in 5–10 working days (UPI is usually faster).

परतावा धोरण (Refund policy) वाचा

By paying you agree to the Terms and Refund policy.